kalpana dhage

Others

4  

kalpana dhage

Others

सांजवेळ

सांजवेळ

1 min
330


चांदणी चांदण्यात शोभे

नभात शांत डोले

मनात काही बोले

हातात तारका हाले


शांत नभात झालरी

पताका हाले

मोहक दृश्य झाले

लता वेलीची फुले


वाहवा निसर्गाची चाले .

कविला हेच दृश्य भावे

यातुनच निसर्ग खुले .

निसर्गाची किमया चाले


पशु पक्षी आनंदात डोले

गाणे बेधुंद झाले

सांजवेळी निसर्ग खुले

कथा काव्य वृत्ती विकसित झाले .


Rate this content
Log in