STORYMIRROR

kalpana dhage

Others

3  

kalpana dhage

Others

प्रवास

प्रवास

1 min
0

जीवनाच्या प्रवासात अमुल्य काय असते तर ती वेळ.
बालपणीच निरागस मन कधी मोठ होत कळतच नाही .
अगदि काल परवाच मित्र मैत्रिणी वेगवेगळ्या दिशेला जाऊन आपलं करियर करायला लागले अस वाटतं .
वास्तव स्विकारल्यावर आणि असेल त्या परिस्थितीत जुळवून घेतल्यावर तणावमुक्त जीवन जगता येत .
जीवनाचा प्रवास खऱ्या अर्थाने आपल्या मनोवृतीवर अवलंबून असतो .


साहित्याला गुण द्या
लॉग इन