फाट्यावर..! (सप्रेम भेट)
फाट्यावर..! (सप्रेम भेट)

1 min

1.3K
माणुसकीला मर्यादेची चौकट असते. त्यामुळे स्वतःची मर्यादा स्वतः जपायची असते. त्याचप्रकारे नाण्याला दोन बाजू असतात. अर्ध नाणं झाकलं की, बाजारपेठेत व्यवसाय होतात, हा गैरसमज आहे आणि टाळीसुद्धा दोन्ही हातांनी वाजते. एकाहातानी मलाही फाट्यावर मारता येतं. म्हणून वाजवीपेक्षा जास्त मला गृहीत धरनाऱ्यांनी "मला स्पष्टपणे नाहीसुद्धा म्हणता येतं" एवढं लक्षात ठेवावं. परिणामांची चिंता आणि काळजी मी कालही केली नाही. आजही करत नाही..!