Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published
Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published

Piyush Khandekar

Others

5.0  

Piyush Khandekar

Others

आई - बाप

आई - बाप

1 min 1.3K 1 min 1.3K

जे खूप चांगले असतात त्यांचा वारंवार उल्लेख होतो. मग ते 'आई-बाप' का असेना. उल्लेखनीय असतील तर निश्चित उद्धार होतोच माणसांचा. फरक काही असेल तर परतफेड करतांना 'शालजोडेयुक्त अपमान' वाटतो. अर्थ काढण्यात पटाईत असलेली माणसे चांगला व शुद्ध अर्थ कधीच काढू शकत नाहीत. कसेही असोत किंवा कुणाचेही असोत 'आई-बाप' चांगलेच असतात कायम..!Rate this content
Log in