मनातलं...
मनातलं...
1 min
437
कधी स्वतःला हरवण्यातली
मजा काही औरच
नको त्या विचारांचं
काहूर असणं गैरच
मनात सळसळणाऱ्या
उणीवांना जिंकायचं
त्यांना स्पर्धक बनवून
मुक्त नाचू द्यायचं
स्वतः प्रेक्षक बनून
आशेला मायेने कुरवळायचं