मायेची उब...
मायेची उब...




काळजाची हाक
एकाच मायेच्या उबेतं
जे नातं रुसव्या-फुगव्यातून
जन्मास येतं खास
अधांतरी कल्पनेपरी
कधी सुटत जातं
अंती जपणारं मायेचं
कोणी एक भेटत जातं
काळजाची हाक
एकाच मायेच्या उबेतं
जे नातं रुसव्या-फुगव्यातून
जन्मास येतं खास
अधांतरी कल्पनेपरी
कधी सुटत जातं
अंती जपणारं मायेचं
कोणी एक भेटत जातं