कष्टाचं फळ
कष्टाचं फळ
1 min
147
एक गाव होतं जिथं एक गरीब शेतकरी राहत होता. तो दिवसरात्र आपल्या शेतात राबायचा. त्याचं जमीन जास्त नव्हती पण त्याला त्या छोट्याश्या जमीनीतही खुप काही उगवायचा होता.म्हणुन तो आपला वेळ न दवडता सतत शेतात काम करायचं.एकदा त्याने आपल्या शेतात ऊस लावला आणि त्या ऊसाची नीट काळजी घेऊन त्याला खूप मोठं केलं. बघता बघता डोक्यापर्यंत आलं.आणि एकदाची कापणी आली. नंतर कापणी झाली.आणि आश्चर्य काय? त्याने कमीत कमी जागेत जास्तीत जास्त पीक घेतलं.म्हणुन त्याचा सत्कार तालुक्याच्या ठिकाणी करण्यात आला.
