STORYMIRROR

Ankita Khadake

Others

2  

Ankita Khadake

Others

आजची मैत्री

आजची मैत्री

1 min
139

पूर्वीच्या काळी मैत्री जीवाभावाची असायची. पण आता मात्र, बघते मी सोशल मिडियावर कोणीतरी hi टाकलं की लगेच रिप्लाय टाकायचा hello. आणि ४ दिवसात मैत्री झाली. कोण कुठला आहे काही माहीत नसतं. ते तर राहू देच. जवळच्या मैत्रिणी तरी कुठं आता जीवाभावाच्या राहिल्या आहेत. आत्ताच्या काळात प्रत्येक जण आपला स्वार्थ साधण्यासाठी धडपडत आहे. या धडपडीत मैत्री या शब्दाचा मात्र दुरूपयोग होत आहे. म्हणून सावध राहा. मैत्री अशा व्यक्तीशी करा जी तुमच्या संपर्कातील आहे, जिच्यावर तुमचा विश्वास आहे.


Rate this content
Log in