ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते
ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते


एका गावात एक अत्यंत हुशार माणूस होता. तो तेथील पंचक्रोशीत प्रसिद्ध होता. अनेकदा मुले त्यांच्याकडे आपल्या शंका विचारायला जायची. मात्र तो त्यांना जराही वेळ द्यायचा नाही.
काही दिवसांनी त्या गावात परदेशातुन शिकुन एक मुलगा आला. तो सर्वांना अभ्यासात मदत करायचा. म्हणून त्याची पंचक्रोशीत प्रसिद्धी वाढली.
बोध : आपल्याकडे असलेल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करावा. नाहीतर त्या ज्ञानाचा नाश होतो