अति तिथे माती
अति तिथे माती
माझी एक मैत्रीण होती. जी खुप हुशार होती. पण तिला जरा तिच्या अभ्यासाचा न्युनगंड होता. हा तिचा स्वभाव मला जराही आवडायचा नाही. म्हणुन मी तिला दोन तीनदा म्हणाले ही होते की, इतका घमंड बरा नाही एक दिवस तोंडावर पडतील. अन तसंच झालं या वर्षी तिला दुसरा नंबर मिळाला. कायम पहिली येणारी मुलगी या वर्षी दुसऱ्या नंबराने पास झाली.
बोध : अति तिथे माती