गाठीगुंता
गाठीगुंता
1 min
1.7K
स्वतःच्या कोषात अडकले
होता खुप गाठीगुंता
सोडवता सोडवता
या गाठीगुंता
होत होता वेळ अन्
उर्जेचा खर्च !!!
खर्चाचा हा ताळमेळ
लागता न लागत होता!!!
अलगद सुटणार्या गाठीगुंता
काळाच्या ओघात विरून गेल्या
न सुटणार्या हळुवारपणे कापल्या!!!
अन् सोडून कोषातल्या या गाठीगुंता
फुलपाखरा समान झेपावले
मधुकण, ज्ञानकणाची लयलुट करण्यास!!!