चूक की संधी...
चूक की संधी...
1 min
689
चूक कुणाचीही असो दोषाचं टोमणं
अनेकदा देतो आपण स्वतःला.....!
तेव्हा केलेली चूक उद्याची घोडचूक नसणार
म्हणून समाधानही असतं आज.....!
ती चूक करण्यात एक संधी गमावली असली
तरीही ती सुधारण्याची एक संधी
पुन्हा चालून आलेली असते ना.....!
