Varsha Shidore

Others


3  

Varsha Shidore

Others


बंध प्रेमाचे...

बंध प्रेमाचे...

1 min 450 1 min 450

‘शेअरिंग इस केअरिंग' म्हणतात ना 

अगदी तसंच असतं हे नातं

तिथे नसते जागा 'एक दिल दो जान' च्या 

वायफळ बडेजावाला नि भंपकपणाला 

जलसी....आपल्या खास असणाऱ्यांसाठी 

कुणी खास असण्याच्या भीतीची 

तिथे ते प्रेम असते पण 'अंडरस्टॅण्डिंग' चे

अनेकदा बिनसतं तसं खूप काही....

शेवटी प्रेमच असतं ते जिव्हाळ्याचं 

पण उलगडा होतो 'मिसअंडरस्टँडिंग' चा 

अगदी थोडक्यात नि मायेच्या शब्दांनी 

नाराजी ही फक्त काही क्षणांची....

'इट्स ओके' वरच भागतं सगळं काही...


Rate this content
Log in