भावना स्वप्रेमाची...
भावना स्वप्रेमाची...

1 min

497
स्वतःबद्दल विचार केल्याने
जर आपण खरंच निर्दयीपणे
स्वार्थी म्हणून गणलो गेलो असतो
तर सतत दुसऱ्याचा विचार करणारा
निस्वार्थीपणाचा मूर्तिकार झाला असता….!
त्याच्या महानतेचा पाढा न वाचताच
जग भरारी घेत राहिला असता....!
कधी स्वार्थी झालेलाही दुसऱ्याची मनःस्थिती
तितकीच निस्वार्थ भावनेने समजून घेतो....!