अंतरंगी मन...
अंतरंगी मन...
1 min
425
अंतरंगी मन रूप ज्याच्यात डोकावतं
त्याचं उजाड हृदय भेदाल ना
तर सच्चा माणूस गवसेल बघा
नसेल आत बाहेर स्पर्श...
कोणतंही आवसान नि आव आणणारा
अगदी मनमोकळं असेल ते...
मनमिळाऊ व्यक्तिमत्व आपलंसं
हरखून जाल त्यात नकळत
अन शोधत राहाल स्वतःला...
जमेल का या अंतरंगातून बाहेर पडायला
माणूस आज खरा गवसला
धन्य समजाल या जीवनाला...
