अदृश्य अश्रू...
अदृश्य अश्रू...
1 min
636
अश्रू अदृश्य असले
तरीही दुःखी मन मात्र
ओक्षाबोक्षी रडत असतं
धीराचे नि सबुरीचे
दोन शब्द काहीसे
स्वतःचे ऐकण्यासाठी
अतिशय आतुर असतं
पण...ते ऐकू जायला
मन जागं असावं लागतं