Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

akshata alias shubhada Tirodkar

Others


3  

akshata alias shubhada Tirodkar

Others


आठवण मैत्रीची

आठवण मैत्रीची

3 mins 86 3 mins 86

"येस मिळाला एकदाचा वैशू चा नंबर "

"हॅलो "

"हॅलो वैशू का?" 

"वैशू कोण "

"आई मीन वैशाली का "?

"हो मी वैशाली आपण कोण "

"अगं वैशू मला नाही ओळखस" 

"कोण "?

"अगं सुम्या" 

"सुम्या म्हणजे 

"सुमित सबनीस "

"हो" 

"अरे काय आज अचानक फोन सम्या किती वर्षांनी आपण बोलतोय अरे पण माझा नंबर तुला कुठे मिळाला "?

"अगं फेस बुक वरून घेतला. कशी आहेस तू "

"मी मस्त आणि तू "

"मी पण मस्त मग काय लग्न वैगरे केलस ना ?"

"अरे हो मुलगी आहे मला आणि तू "

"हो मुलगा आहे मला" 

"खरंच सम्या किती वर्षांनी आवाज ऐकला तुचा कॉलेज नंतर बोलणं झालंच नाही ना आपलं आणि तेव्हा आता सारखे मोबाईल कुठे होते संपर्क ठेवण्यासाठी" 

"हो ना तरी आता सोशल मीडिया आहे म्हूणन दूर असलेल्याना जवळ आणू श्कतो आपण मग कुठे राहते तू"? 

"ग्रॅन्ड रोड ला" 

"हो "

"का"

" अगं मी पण ह्याच शहरात राहतो "

"इथे कसा ?"

"अगं माझी ट्रान्सफर झाली "

"मग एकटाच राहतो "

"नाही मी माझी बायको आणि मुलगी आईबाबा त्या घरी येतात ते मध्ये मध्ये "

"काय ना साम्य एकाच शहरात राहून आपण कधी भेटलोच नाही "

"हो ग वैशू यार आठवतात ते दिवस काय धमाल करायचो ना आपण "

"हो ना एकांकिका तर आपलाच दबदबा असायचा"

"हो ना वैशू आठवत तुला एकांकिका च्या तालीमे वेळी आपण भूक लागली कि कसे वडापावावर तुटून पडायचो "

"हो ना सम्या दिवस गेले फक्त आठवणी राहिल्या "

"ये विशू आपण भेटूया का ?"

"हो कधी सांग मला "

"तुच्या मिस्टरांना काही प्रॉब्लेम नसेल ना "

"सम्या मित्र आहोत आपण आणि तो खूप अंडर स्टँडिंग नवरा आहे "

"वाह वैशू माझी पण बायको माझी मैत्रीण जास्त आहे खूप चागंली आहे ती "

"ओह्ह्ह सम्या "

"हम्म्म्म वैशू" 

"बरं सांग सम्या आपण कधी भेटायचं "

"उद्या संध्याकाळी चालेल तुला"? 

"धावेल सम्या पण कुठे भेटायचं"?

"कॅफे अरोमा मध्ये "

"डन सम्या उद्या भेटू आपण "

"ओके वैशू वाट पाहीन" 

"चल बाय ..."

"बाययययययय...".

(आणी दुसरा दिवस उजाडला संध्याकाळी चार वाजायच्या अगोदर सुमीत कॅफे मध्ये पोहचला आणी बसला त्याने घड्याळात पाहिले चार वाजायला पाच मिनिटे होती. खुप वर्षांनी तो वैशाली ला भेटणार होता त्याची मैत्री खुप अतुट होती. तो त्या आठवणीत एवढा गढुन गेलेला एवढ्यात वैशाली येते ह्याचे भान सुमीतला नव्हते)

"अरे सम्या सम्या"

"अरे वैशु ना तू.. कधी आलीस आणि मला कसं ओळख तू "

"तुला ओळखायला काय तू आहेस तसाच आहे "

"हो का पण वैशू तू जरा जाड झालीस ना "

"हो का" 

"अगं गमंत केली तू पण आहेस तशीच आहेस "

"बरं कसा आहेस सम्या "?

"कसा दिसतोय "

"मस्त"

"आणि तू मजेत अशील ना ?" 

ह्म्म्म 

"किती वर्षांनी भेटलो ना आपण वैशू "

"हो ना रे वर्ष भर भर निघून गेली आठवणी मात्र राहिल्या आपल्याकडे विचार हि केला नव्हता कि आपण परत भेटू "

"हो ना आठवण यायची पण कॉन्टक्ट नव्हता सुदैवाने मला तुला फेस बुक वर शोधण्याचे सुचले "

"हो रे आज एव्हडी प्रगती झाली आहे आमच्यावेळी कुठे होते मोबाईल वैगरे तू मला आमच्या लंड लाईनवर फोन करायचा आठवत तुला" 

"हो ना एकदा तर मी तू म्हूणन तुच्या बाबाशी बोलो होतो "

"हो सम्या मी त्या दिवशी एव्हडी हसली ना अजून हि आठवले ना कि डोळयांतून पाणी येते "

"अरे तुला आठवत आपल्या कॉलेज कॅन्टीन मधले कुल्फी आईस क्रीम जे तू दरोरोज खायचा आणि सर्दी झाली म्हूणन मग गरम चहा डोसायचा "

"हो ग वैशू आठवणी खूप आहेत कधी कधी मी त्या आठवून एकटाच हसतो एकदा गन मधु ने म्हणजे माझ्या बायको ने पकडले मग काय मी हि सांगून टाकले व्हाट्स अँप वर जोक पाठवला त्यावर हसतो "

"वाह्ह म्हणजे अजूनही तूंचि उलु बनवायची सवय गेली नाही तर "

"अरे आपण  तर बोलतच बसलो काही ऑर्डर केलंच नाही "

"हो रे"

" कॉफी "

"चालेल "

"२ कॉफी प्लिज "

"सम्या खरंच वाटत नाही कि आपण भेटलो "

"हो गं 

किती वर्षांनी २० वर्षांनी तर असेल ना आपण एकमेकांच्या कॉन्टक्ट नसल्या मुळे लग्नाला सुद्धा पोहोचलो आणि आज भेटलो तेही एवढ्या वर्षांनी "

अरे सम्या ५ वाजले मला निघायला हवं ईशाची डान्स क्लास सुटण्याची वेळ झाली पण थँक्स सम्या तुच्या मुळे आपण परत भेटलो सरलेल्या दिवसाच्या आठवणींना परत एकदा उजाळा मिळाला 

"वेडे थँक्स कसले तुला भेटून मला किती बरे वाटले म्हूणन शब्दात सांगू शकत नाही "

"आपली मैत्री आहेस तशी" 

"आणि हो मी सोडतो तुला चल "

"का तुला काय वाटलं मी कार घेऊन आले "

"वाह्ह वैशू सूपबब "

"सम्या आपण आपल्या फॅमिली गेट टुगेटर ठेऊया मज्जा येईल "

"हो वैशू डन "

"चल बाय सम्या "

"चल बाय वैशू सी यू सून 


Rate this content
Log in