आईचे मुलांवरील संस्कार चित्रित करणारी कथा
कारण तेच आहेत आपले खरे सूत्र.. त्यांच्यामुळेच बदलते आपल्या जीवनाचे चित्र... वागू नका त्यांच्याशी विचित्र राहा मिळून मिसळ...
आई तथास्तु! धन्य झाले मी दिप्ती माते धन्य झाले, तुझ्यासारखी मुलगी मिळाली.
गौरव अतिशय अशक्तपणे अंथरुणावर पडून होता.संपूर्ण अंग ठणकत होते,असह्य होऊन तो मधूनच कण्हत होता.
आई वडिलांना वृद्धा आश्रमात टाकून जर कुणी आनंदात राहण्याचं प्रयत्न करत असेल तर ते खूप चुकीच आहे.
संदीपला आई गेल्यावरही बहिणीच्या रूपात एक अनोखी नात मिळाल होतं ,कायमस्वरूपी !