STORYMIRROR
बेडी
ज...
बेडी
जड बेडी...
बेडी
जड...
“
बेडी
जड बेडी कारावासाची
स्वातंत्र्यवीरांना जखडवण्यासाठी
विशिष्ट ध्येयभारल्यांना
कधी अवजड वाटल्याच नाहीत
लग्नाची बेडी प्रेमबंधनाची हलकी सुखावह
नव-याला जन्मभर काबूत ठेवणारी !!
सौ मनीषा आवेकर
”
50
More marathi quote from Manisha Awekar
Similar marathi quote from Abstract
Download StoryMirror App