साकार होईल जीवन आपले आपले जगास देऊ विचार..... साकार होईल जीवन आपले आपले जगास देऊ विचार.....
हार जीतची चारोळी हार जीतची चारोळी
माझ्या गळ्यात कधी घातला होता तू मिठीचा हार अशी कशी साधी भोळी तू बदलली नार माझ्या गळ्यात कधी घातला होता तू मिठीचा हार अशी कशी साधी भोळी तू बदलली नार
सांग सखे हा दुरावा आहे कसा सारं हरलो मी तरीही जसाच्या तसा सांग सखे हा दुरावा आहे कसा सारं हरलो मी तरीही जसाच्या तसा
तरीही ना थकलो कधी ना मानली कधीच हार तरीही ना थकलो कधी ना मानली कधीच हार
आता सरला वसंत तुझ्याविना नाही झाली भेट आपुली आता सरला वसंत तुझ्याविना नाही झाली भेट आपुली