तळघरातली आठवण आज मनाच्या उंबरयावर येऊन बसली तळघरातली आठवण आज मनाच्या उंबरयावर येऊन बसली
ज्याला अंत नाही असा समुद्र तो आणि त्यानेच स्वतःपासून दूर केलेला एक किनारा होता ज्याला अंत नाही असा समुद्र तो आणि त्यानेच स्वतःपासून दूर केलेला एक किनारा होता