खेळता रंग होळीचा ती ही उमडते प्रिती हृदयी पुन्हा .. खेळता रंग होळीचा ती ही उमडते प्रिती हृदयी पुन्हा ..
खुणवते मज आजही दुरावलेली वाट ती पुराणी भावनिक अन स्वप्नाची अदृश्य अशी कहाणी खुणवते मज आजही दुरावलेली वाट ती पुराणी भावनिक अन स्वप्नाची अदृश्य अशी कहाणी
चुकुनी जाहल्या ज्या गाठी भेटी अंतरी ते कधी विसणार नाही चुकुनी जाहल्या ज्या गाठी भेटी अंतरी ते कधी विसणार नाही
होई बेभान सवे ती ही, खेळी आज रंग ती ही होई बेभान सवे ती ही, खेळी आज रंग ती ही