विठ्ठल, भजन विठ्ठल, भजन
तुझी ओढ जीवा।प्राणही व्याकूळ। हिच तळमळ। निजानंदी।। तुझी ओढ जीवा।प्राणही व्याकूळ। हिच तळमळ। निजानंदी।।
नाही कोणास आस कशाची, दर्शनासाठी सारेच रे आतुर नाही कोणास आस कशाची, दर्शनासाठी सारेच रे आतुर