आंब्याच्या मोहराला कोकिळेचा साद सांग प्रिये सांग मला कसा ऋणानुबंध ।। धृ आंब्याच्या मोहराला कोकिळेचा साद सांग प्रिये सांग मला कसा ऋणानुबंध ।। धृ
दिरंगाई होते जशी, तुझ्या छोट्याशा पत्रास दिरंगाई होते जशी, तुझ्या छोट्याशा पत्रास