तूच माझा मी तुझी हे सांगताना साजणाने मोडला संसार आहे तूच माझा मी तुझी हे सांगताना साजणाने मोडला संसार आहे
का अशी वाटेत भेटे सुंदरीही हा नको आभास चित्ती अंतरीही का अशी वाटेत भेटे सुंदरीही हा नको आभास चित्ती अंतरीही
काजळा ने काय सांगावे कशाने . साजणे स्वप्नात रंगावे कशाने. काजळा ने काय सांगावे कशाने . साजणे स्वप्नात रंगावे कशाने.