वाचुन माझ्या गुज मनीचे, स्मित करी तुझ्या संवेदना वाचुन माझ्या गुज मनीचे, स्मित करी तुझ्या संवेदना
आज तुला आठवण करून मी रडलो नसतो जर तू मला त्यावेळी नाकार दिला असता... आज तुला आठवण करून मी रडलो नसतो जर तू मला त्यावेळी नाकार दिला असता...
मी शाईत अशीच तुला... फक्त गिरविन म्हटलो मी शाईत अशीच तुला... फक्त गिरविन म्हटलो
दुषणे दिली त्यांनी म्हणजे मी, दुनियेतुनी उठलो असे नाही दुषणे दिली त्यांनी म्हणजे मी, दुनियेतुनी उठलो असे नाही