STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

3  

Jaishree Ingle

Others

दिला असता...

दिला असता...

1 min
171

पहिल्यांदा आपण भेटलो होतो 

मी तुझ्यासाठी तुझ्या वाटेत उभा होतो 

जेव्हा तुला मी मनातली गोष्ट सांगितली 

त्याच वेळी तू माझ्यावर राग केला असता....


आज तुला आठवण करून मी रडलो नसतो 

जर तू मला त्यावेळी नाकार दिला असता...



साहित्याला गुण द्या
लॉग इन