आसमंत सतवत पाऊस चिंब कोरडा पाऊस भिजतो छत्री नाही आधार नाही शेवटी झाडाला बिलगतो

Marathi भिजतो Poems