कशी गं तू इतकी खुळी, दूर देशी रमली ईवलिशी परी कशी गं तू इतकी खुळी, दूर देशी रमली ईवलिशी परी
जेथे असतो परमेश्वर साक्षी कार्य कां राहते कधी अपूर्ण जेथे असतो परमेश्वर साक्षी कार्य कां राहते कधी अपूर्ण
अशा ह्या चांदण्या रात्री, रोज सुरांची बैठक व्हावी अशा ह्या चांदण्या रात्री, रोज सुरांची बैठक व्हावी
शब्दांच्याच बैठकीत शब्दांनाच देतात आमंत्रण मला नाही देत कोणी तरी मी जातो नाही देत निमंत्रण शब्दांच्याच बैठकीत शब्दांनाच देतात आमंत्रण मला नाही देत कोणी तरी मी जातो नाही...
शेवटी उरतो तो एकाकीपणा शेवटी उरतो तो एकाकीपणा
रात्रभर चांदणे बघत बघत सोनेरी पहाट पण लोटली झाडावरच्या भांटांना मंजुळ वाणी फुटली.. उगवल्या दिशा ... रात्रभर चांदणे बघत बघत सोनेरी पहाट पण लोटली झाडावरच्या भांटांना मंजुळ वाणी फु...