मला तुझ्या नावाची चर्चा माझ्या भोवती गुणगुणत मला तुझ्या नावाची चर्चा माझ्या भोवती गुणगुणत
विझत जातात माझ्यातल्या माझ्या अस्तित्वाच्या सर्व खुणा विझत जातात माझ्यातल्या माझ्या अस्तित्वाच्या सर्व खुणा
शब्दांची गरजच नाही इथं सारा काही भावनांचा कल्लोळ शब्दांची गरजच नाही इथं सारा काही भावनांचा कल्लोळ
अनुभवलेत रे किती तरी क्षण धुंदीचे... सजलेले सोहळे प्रेमाचे अनुभवलेत रे किती तरी क्षण धुंदीचे... सजलेले सोहळे प्रेमाचे
कोरड्या असलेल्या मला, तुझ्या प्रेम सरीत चिंब भिजवशील कोरड्या असलेल्या मला, तुझ्या प्रेम सरीत चिंब भिजवशील