मन वढाय वढाय उभ्या पीकांतलं ढोर, किती हांकला हांकला फिरी येतं पिकांवर. मन वढाय वढाय उभ्या पीकांतलं ढोर, किती हांकला हांकला फिरी येतं पिकांवर.
माझी माय सरसोती माले शिकवते बोली लेक बहिनाच्या मनी किती गुपित पेरली !! माझी माय सरसोती माले शिकवते बोली लेक बहिनाच्या मनी किती गुपित पेरली !!
अरे रडता रडता डोळे भरले भरले आसू सरले सरले आता हुंदके उरले अरे रडता रडता डोळे भरले भरले आसू सरले सरले आता हुंदके उरले
लागे पायाले चटके रस्ता तापीसनी लाल, माझ्या माहेरची वाट माले वाटे मखमल... लागे पायाले चटके रस्ता तापीसनी लाल, माझ्या माहेरची वाट माले वाटे मखमल...
देवा, घरोट घरोट तुझ्या मनांतली गोट सर्व्या दुनियेचं पोट घरीं कर्माचा मरोट देवा, घरोट घरोट तुझ्या मनांतली गोट सर्व्या दुनियेचं पोट घरीं कर्माचा मरोट
मानूस मानूस मतलबी रे मानसा, तुले फार हाव तुझी हाकाकेल आशा मानसा मानसा... मानूस मानूस मतलबी रे मानसा, तुले फार हाव तुझी हाकाकेल आशा मानसा मानसा...