मन वढाय वढाय उभ्या पीकांतलं ढोर, किती हांकला हांकला फिरी येतं पिकांवर. मन वढाय वढाय उभ्या पीकांतलं ढोर, किती हांकला हांकला फिरी येतं पिकांवर.
घनाचे प्रहार केले होरपळत्या उन्हाहूनी भारी घनाचे प्रहार केले होरपळत्या उन्हाहूनी भारी
पूर्णब्रम्ह जल देवा, देवा राशीच्या दे रास पूर्णब्रम्ह जल देवा, देवा राशीच्या दे रास