सुहास्य पायघड्या होते ही वाट दूर जाते .. सुहास्य पायघड्या होते ही वाट दूर जाते ..
विशाल शीला इथे थांबल्या घट्ट पाय रोवुनी, कपडे काढून विसावती येथे पांथस्थ कुणी विशाल शीला इथे थांबल्या घट्ट पाय रोवुनी, कपडे काढून विसावती येथे पांथस्थ कुणी
...कारण मी एक वटवृक्ष आहे ...कारण मी एक वटवृक्ष आहे
झाड होऊन आपण उन्हात उभं राहायचं सावलीचं कारण होऊन पांथस्थाला सुखवायचं झाड होऊन आपण उन्हात उभं राहायचं सावलीचं कारण होऊन पांथस्थाला सुखवायचं