काढाव्या खोड्या, खावा थोडासा मार पण फिरुनी मिळावे बालपण एकवार काढाव्या खोड्या, खावा थोडासा मार पण फिरुनी मिळावे बालपण एकवार
गुंगून जातोय न् गुंतत जातोय का गुंगतोय त्याच त्याच श्वासात ? गुंगून जातोय न् गुंतत जातोय का गुंगतोय त्याच त्याच श्वासात ?
एका क्षणात वेदना घालविण्यासाठी बनवलेली असेलही कुणी कुठलीशी दवा पण वाटतं आता मला लोखंडासाठी ... एका क्षणात वेदना घालविण्यासाठी बनवलेली असेलही कुणी कुठलीशी दवा पण वाटतं ...
तुम्हा दोघांसाठी तर माझ्याकडे शब्दही उरले नाही तुम्हा दोघांसाठी तर माझ्याकडे शब्दही उरले नाही