कोरोनाने दिलीय ही शिक्षा करते खूप सारे मी घरकाम मोलकरीण बसलीय घरात त्यातूनी थोडासाच आराम कोरोनाने दिलीय ही शिक्षा करते खूप सारे मी घरकाम मोलकरीण बसलीय घरात त्यातूनी थ...
कंटाळून पुन्हा जेव्हा जमत, निवांत बसती पत्ते खेळत कंटाळून पुन्हा जेव्हा जमत, निवांत बसती पत्ते खेळत
नकोत उगाच उचापती, आपणच राहू सुरक्षित घरी नकोत उगाच उचापती, आपणच राहू सुरक्षित घरी
तरीही मन वेडे, स्वार होई त्या नभावरी. तरीही मन वेडे, स्वार होई त्या नभावरी.