पत्नी पतीचे प्रेम, जीवाला जीव देणारी , पत्नी पतीचे प्रेम, जीवाला जीव देणारी ,
जीवाला जीव देणारी, आपली माणसे, जीवाला जीव देणारी, आपली माणसे,
झुरलेल्या मनाला एक निवांत पणा आसुयेच्या गाभार्यात एक आशेचा दिवा झुरलेल्या मनाला एक निवांत पणा आसुयेच्या गाभार्यात एक आशेचा दिवा
मुक्त हसते, दुःख मिटविते जीवनी सदा चैतन्य खुलविते मुक्त हसते, दुःख मिटविते जीवनी सदा चैतन्य खुलविते
पण कायम देणाऱ्या तिच्या हातांची, घेण्यासाठी ओंजळ कधी झालीच नाही पण कायम देणाऱ्या तिच्या हातांची, घेण्यासाठी ओंजळ कधी झालीच नाही