प्रेमाच्या गावा जावे असे म्हणतात पण प्रेमाचा रंग नेमका कुणाला कळलेला मात्र नाही. एक अंतिम सत्य सर्वं... प्रेमाच्या गावा जावे असे म्हणतात पण प्रेमाचा रंग नेमका कुणाला कळलेला मात्र नाही....
अमुच्या मिलनाची इतुकी, मागे राहिली आठवण अमुच्या मिलनाची इतुकी, मागे राहिली आठवण
गळुनी पडली प्रीती ही होतसे पानगळ जीवनी गळुनी पडली प्रीती ही होतसे पानगळ जीवनी