बेधुंद होऊन जातो पाहुन , गालावरील गोंडस खळीला बेधुंद होऊन जातो पाहुन , गालावरील गोंडस खळीला
आसमंतात या मला फक्त तुझाच भास आसमंतात या मला फक्त तुझाच भास
हृदयाच्या कप्प्यात दडवुन प्रिये, तुझं अस्तित्व मज दे आधाराला हृदयाच्या कप्प्यात दडवुन प्रिये, तुझं अस्तित्व मज दे आधाराला
घे मिठीत या चांदणी ला दे दिलासा काही या जीवाला. घे मिठीत या चांदणी ला दे दिलासा काही या जीवाला.
पाऊस बरसून गेला की सर्वत्र स्रुष्टी ची नवलाई.. तूझे बरसून झाले की घरात देखील शांताई!! पाऊस बरसून गेला की सर्वत्र स्रुष्टी ची नवलाई.. तूझे बरसून झाले की घरात देखील शा...