परीच्या पैंजणाला घुंगरं चार चार नाचून नाचून परी झाली बेजार परीच्या पैंजणाला घुंगरं चार चार नाचून नाचून परी झाली बेजार
घरभर खेळणी ती पसारा का टाकलास? गोड पापी घेता आईने खुदकन हसलीस. घरभर खेळणी ती पसारा का टाकलास? गोड पापी घेता आईने खुदकन हसलीस.
जादूची छडी, हातात शोभते. जादूची छडी, हातात शोभते.
आईची हो आई, बहिण ती माझी आईची हो आई, बहिण ती माझी