रम्य बाल्य आनंदाचे गाणी खेळ नि गप्पांचे गाड्या खेळणी नि फुगे पट हलकेच सरे रम्य बाल्य आनंदाचे गाणी खेळ नि गप्पांचे गाड्या खेळणी नि फुगे पट हलकेच सरे
छंद बालपणातले पुन्हा जपूया नव्याने लाभ घेऊया कलेचा सारेजण आनंदाने छंद बालपणातले पुन्हा जपूया नव्याने लाभ घेऊया कलेचा सारेजण आनंदाने
दारी ये कांचनसंध्या जाऊ स्वागतास जोडी दारी ये कांचनसंध्या जाऊ स्वागतास जोडी
ओढ ईश्वरी शक्तीची जड बंध मुक्त झाले ओढ ईश्वरी शक्तीची जड बंध मुक्त झाले
एकांतात हात हाती, प्रेमसागरात न्हाऊ एकांतात हात हाती, प्रेमसागरात न्हाऊ