प्रेमाला प्रेम कळू दे सूर तुझे-माझे जुळू दे..... ॥धृ॥ प्रेमाला प्रेम कळू दे सूर तुझे-माझे जुळू दे..... ॥धृ॥
शब्दांच्या या मुक्त जगात मी, शब्दांच्याच आरशात पहावे तुला शब्दांच्या या मुक्त जगात मी, शब्दांच्याच आरशात पहावे तुला
तुझ्या पावलांनी जरासे वळावे, सुन्या काळजाला जरासे कळावे... तुझ्या पावलांनी जरासे वळावे, सुन्या काळजाला जरासे कळावे...
बोल मनाचे बोल मनाचे