घट डोईवर घट कमरेवर अचूक खडा कसा टाके घट डोईवर घट कमरेवर अचूक खडा कसा टाके
हीच गीता शिकविते मजला धर्म उत्तमातील उत्तम धडविते कर्म हीच गीता शिकविते मजला धर्म उत्तमातील उत्तम धडविते कर्म
तुझ्या रंगात रंगले मी प्रितीत तुझ्या दंगले मी पडला विसर जगाचा मजला सण हा तुझ्या रंगात सजला तुझ्या रंगात रंगले मी प्रितीत तुझ्या दंगले मी पडला विसर जगाचा मजला सण हा तुझ...