तुलाच शोधत आहे चहूकडे माझ्या नजरा माळून ठेवलाय मी तुजसाठी प्राजक्ताचा गजरा... तुलाच शोधत आहे चहूकडे माझ्या नजरा माळून ठेवलाय मी तुजसाठी प्राजक्ताचा गजरा...
आठवण प्रेयसीची रुंजी मनाला घालते आठवण प्रेयसीची रुंजी मनाला घालते
जपुनिया माणुसकी, दीप घरोघरी लावू... सांभाळूनी स्नेहभाव, अंतर्मनी माया ठेवू... जपुनिया माणुसकी, दीप घरोघरी लावू... सांभाळूनी स्नेहभाव, अंतर्मनी माया ठेवू...