वंदन करू गुरुंना
वंदन करू गुरुंना
1 min
219
गुरू पौर्णिमा आली आणि आठवले माझे सारे गुरू
वंदन करतो त्या सर्व गुरुंना
ज्यांच्यामुळे माझ्या जीवनाला आली झळाळी....
मी जन्मलो अन् माझ्यासाठी पहीलं स्वप्न पाहील प्रथम त्रिवार वंदन त्या गुरू आई वडीलांना......
अनं..मी स्वप्न पाहील आणि ते पुर्ण करण्यासाठी पाठीशी खंबीरपणे उभे राहिले ते वंदितो
शिक्षक, शिक्षकेतर , मित्र गुरू जनांना...
