STORYMIRROR

Vinod Kamble

Others

3  

Vinod Kamble

Others

बेईमान झाले

बेईमान झाले

1 min
223

जातीपातीचे राजकारण करून आमचे नेते झाले 

समाजच खाऊन समाजालाच बेईमान झाले ...

संविधानाच्या जीवावर आमदार , खासदार , मंत्री अधिकारी झाले 

अन संविधान बदलू अस बोलून बेईमान झाले ....

कधी कधी वाटत त्यांचा काही दोष नाही 

आमचेच शुशिक्षित पोर त्यांचे गुलाम झाले 

अन स्वताचाच सत्यानाश करुन स्वताशीच बेईमान झाले..

कुठे गेले चळवळ चळवळ करणारे का ?

समाजच सांगून स्वत:चच पोट भरून गुलाम झाले

का ? बेईमान झाले ......

तूच संग विनोद काय होईल समाजच?

शिकून हि आम्ही गुलाम झाले 

आम्ही बेईमान झालो......


साहित्याला गुण द्या
लॉग इन