समाजाचं वाटुळ झालं र
समाजाचं वाटुळ झालं र
1 min
174
समाजाच वाटुळ झाल र...
इथ आज समाजाच वाटुळ झाल र
नको ते पराक्रम करून नवलच झाल र...
आज इथ शिक्षण, बेरोजगारी नाचू लागली र
अन इथ सुरु झाली चाय पे चर्चा र....
मेक इन इंडियाच्या नावाखाली इंडिया सुशिक्षित झाला र
अन भारत मात्र इथ गरीबच राहिला र....
प्रथम नागरिकाने बोलायला पाहिजे इथ शिक्षण बेरोजगारी, आरोग्यावर र
पण इथ एका पिच्चर वर बोलून कलह झाला र...
कुठ चाललाय देश माझा, माझा समाज र लोकशाहीच्या नावाखाली इथ राजेशाही, हुकुमशाहीला बळी तर पडणाय र...
सर्व काही विचार करून मन सुन्न होतंय विनोदच र इथ मात्र होतंय रोजच वाटुळ समाजाच अन देशाच र..
