वळून पाहा
वळून पाहा
1 min
734
खूप गेलीस दूर निघून
एकदा वळून पाहा गं
तू जातांना जीव सोडला
बस आता फुलं वाहा गं
खूप गेलीस दूर निघून
एकदा वळून पाहा गं
तू जातांना जीव सोडला
बस आता फुलं वाहा गं