विसावा
विसावा
1 min
5.1K
भर उन्हात वाटसरूला
वृक्षछायेचाच विसावा !
म्हणून रस्त्याच्या कडेला
एकतरी वृक्ष असावा...
