विसावा
विसावा

1 min

34
तुझ्याशिवाय मला करमत नाही
माझे पण दुसरीकडे जमत नाही
जे आहे मनात ते एकदा सांगुन टाक
माझ्या पण मनाला विसावा देऊन टाक
किती ञास देशील मला
हे माझे मलाच माहिती आहे
मन मात्र सारखे तुझ्याकडेच ओढत आहे