हिंमत
हिंमत
1 min
296
खूप प्रेम केले तिच्या वर
हे तिला सुध्दा माहित होत
पण माझ्यात नाही हिंमत बोलण्याची
हे माझ्या मित्रांना सुध्दा माहित होत
खूप सिग्नल दिले तिने
हे मला कळत होते
पण हिंमती आभावी
मन माझे खचुन गेले
झाले गेले सर्व विसरत आहो
तिच्या आठवणीत एकटाच जगत आहो